ईशा झाली दोन वेळा कास्टिंग काउचची शिकार, पहिल्याच चित्रपटाने तिला बनवलं सुपरस्टार

Anuradha Vipat

ईशा गुप्ता

ईशा गुप्ता ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या बोल्ड आणि हॉट स्टाइलमुळे लोकांमध्ये लोकप्रिय आहे.

Isha gupta

फोटो चाहत्यांसोबत शेअर

ईशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Isha gupta

बॉलिवूडमध्ये सक्रिय

11 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या ईशा गुप्ताने 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता.

Isha gupta

बॉलिवूडमध्ये पदार्पण

यानंतर 2012 मध्ये अभिनेत्रीने जन्नत 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत इमरान हाश्मी दिसला होता.

Isha gupta

चाहत्यांमध्ये लोकप्रिय

जन्नत 2 नंतर ईशा राज 3 मध्ये दिसली होती. 2012 मध्ये तिचे तीन सिनेमे बॅक टू बॅक रिलीज झाले ज्यामुळे ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली.

Isha gupta

भेदभावाचा सामना

तिच्या एका जुन्या मुलाखतीत ईशा गुप्ताने सांगितले होते की तिला बॉलिवूडमध्ये खूप भेदभावाचा सामना करावा लागला. तिची बहीण गोरी आहे तर ती गडद आहे.

Isha gupta

कास्टिंग काउचचा शिकार

यामुळे तिला केवळ इंडस्ट्रीतच नव्हे तर कुटुंबातही भेदभावाला सामोरे जावे लागले. इतकंच नाही तर इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचचा शिकार व्हावं लागल्याचंही तिने मुलाखतीदरम्यान सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isha gupta