Ishita Dutta : दबक्या पाऊलांनी हळूच कोणीतरी येणारं गं...

Anuradha Vipat

दृश्यम' फेम अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल सेठ लवकरच आई-बाबा होणार आहेत

Ishita Dutta

रविवारी मुंबईतील जिमखाना येथे इशिताचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला

Ishita Dutta

बेबी शॉवरचे फोटो शेअर करत इशिताने लिहिले- 'प्रेम, हास्य, कृतज्ञता, आनंदाचा आशीर्वाद. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद

Ishita Dutta

इशिताने मंगळवारी इन्स्टाग्रामवर तिच्या बेबी शॉवर समारंभातील छायाचित्रे शेअर केली आहेत.

Ishita Dutta

इशिताने तिच्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री पती वत्सलसोबत पोज देताना दिसत आहे

Ishita Dutta

केक कापतानाचे फोटो शेअर करत इशिताने लिहिले- 'आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून मिळालेले प्रेम आणि आशीर्वाद अमूल्य आहेत. त्याचे शब्दांत वर्णन करणे खरोखर कठीण आहे.'

Ishita Dutta

इशिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर इव्हेंटचे बरेच फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या सर्व जवळच्या लोकांसह तिच्या खास दिवसाचा आनंद घेताना दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ishita Dutta