Ishita Dutta : आज इशिताच्या लग्नाचा वाढदिवस...शेअर केले नवऱ्यासोबतचे गोड फोटो

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री इशिता दत्ता अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये दिसून आली आहे

Ishita Dutta

अनेक चाहत्यांच्या गळ्यातील इशिता ताईत आहे

Ishita Dutta

इशिताचे ग्लॅमरस फोटो नेहमीच चर्चेत असतात

Ishita Dutta

आज इशिताच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त तिने नवऱ्यासोबतचे गोड फोटो शेअर केले आहेत

Ishita Dutta

टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता वत्सल सेठ सोबत इशिता लग्नबंधनात अडकली होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ishita Dutta