ISRO मध्ये शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो, काय मिळतात सुविधा?

Sandip Kapde

ISRO

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये नोकरी करण्याची प्रत्येकाला इच्छा असते.

ISRO Scientific Engineer Salary-

इस्रो

इस्रोमधील वैज्ञानिकाची नोकरी तरुणांना खूप आवडते. इस्रोने नुकतेच चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे. त्यामुळे जगभरात भारताची मान उंचावली आहे.

ISRO Scientific Engineer Salary-

ISRO Scientist

इस्रोमध्ये निवडलेल्या उमेदवारांना (ISRO Scientist Bharti) पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 10 मध्ये वैज्ञानिक 'SC' म्हणून नियुक्त केले जाते आणि त्यांना दरमहा रु.५६,१००/- किमान मूळ वेतन दिले जाते.

ISRO Scientific Engineer Salary-

ISRO

इस्रो सायंटिस्टच्या पदांवर नोकरी मिळविण्याची तयारी करत असाल, तर सर्वप्रथम दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

ISRO Scientific Engineer Salary-

ISRO वैज्ञानिक पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना ISRO मध्ये कायम कर्मचारी म्हणून निश्चित झाल्यानंतर त्यांना भत्ते मिळतील.

ISRO Scientific Engineer Salary-

भत्ते

यामध्ये घर भाडे भत्ता, महागाई भत्त, वैद्यकीय भत्ते, वाहतूक भत्ता, विमा, नवीन पेन्शन योजना, प्रवास सवलत, गट विमा, घर बांधणी आगाऊ रक्कम, असे भत्ते कर्मचाऱ्यांना मिळतात.

ISRO Scientific Engineer Salary

वेतन

ISRO वैज्ञानिक अभियंता पदासाठी तयारी करणारे उमेदवार वेतन जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

ISRO Scientific Engineer Salary

isro वैज्ञानिक अभियंत्यांचा एकूण पगार जाणून घेऊया...

ISRO Scientific Engineer Salary

मुळ वेतन

मुळ वेतन, ५६,१०० रुपये दिले जाते. यामध्ये महागाई भत्ता (बेसिक पेच्या १२ टक्के) म्हणजे ६,७३२ असतो. घरभाडे (बेसिक पेच्या २४ टक्के) १३,४६४ दिल्या जाते.

ISRO Scientific Engineer Salary

वाहतूक भत्ते

वाहतूक भत्ते ७,२०० रुपये. DA, (TA च्या १२ टक्के) ३६४ रुपये मिळतो.

ISRO Scientific Engineer Salary

एकूण पगार ८४ हजार ३६० रुपये मिळतो.

ISRO Scientific Engineer Salary

इस्रो वैज्ञानिक, अभियंता 2023 च्या एकूण पगारातील कपात खालील प्रमाणे होते.

ISRO Scientific Engineer Salary

आयकर ३००० ते ६००० पर्यंत कट होतो. NPS ( मुळ वेतनाच्या १० टक्के) ५६१० रुपये, कॅन्टीन-३००, वैद्यकीय सुविधा २२० रुपये, विमा ३०० रुपये, शिक्षण ४०० रुपये. एकून १२ हजार रुपये कपात होतात.

ISRO Scientific Engineer Salary

ISRO अभियंता

ISRO वैज्ञानिक, अभियंता यांचा हातात पगार जवळपास ७२,३६० रुपये मिळतो. adda247.com ने याबाबत माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO Scientific Engineer Salary