अशा लोकांबरोबर मैत्री करणे धोक्याचं

Anuradha Vipat

तोंडावर स्तुती

चाणक्य नीति सांगते की, जे लोक केवळ आपल्या तोंडावर आपली स्तुती करतात, अशा लोकांशी कधीही मैत्री करू नये.

dangerous make friends with such people

स्वार्थासाठी मैत्री 

असे लोक केवळ त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याशी मैत्री करतात.

dangerous make friends with such people

चूक न करण्याची प्रेरणा

खरा मित्र तोच असतो, जो आपली चूक सुधारतो आणि पुन्हा चूक न करण्याची प्रेरणा देतो

dangerous make friends with such people

चुकीचे मित्र

चुकीचे मित्र आपला जीव धोक्यात घालू शकतात. 

dangerous make friends with such people

साथ सोडतात

वाईट काळात जे तुमची साथ सोडतात अशा लोकांपासुन दूर राहा

dangerous make friends with such people

गॉसिप करणारे

जे लोक ज्यांना गॉसिप करायला आवडते ते कोणाचेच नसतात,अशा लोकांपासून लांब राहणेच योग्य असते.

dangerous make friends with such people

गरजेच्या वेळी

तुमच्या गरजेच्या वेळी एखादा मित्र नसेल तर, तुम्ही अशा मैत्री मध्ये न राहिलेलेच चांगलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dangerous make friends with such people