हे आहे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान

Anuradha Vipat

पद्मनाभ स्वामी मंदिर

केरळच्या तिरुअनंतपूरममध्ये असलेलं पद्मनाभ स्वामी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं

richest temple in India

20 अब्ज डॉलर्सची संपत्ती

अहवालानुसार, या मंदिराच्या 6 तिजोऱ्यांमध्ये सुमारे 20 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे

richest temple in India

संप्पती

ही रक्कम म्हणजे स्विजरलैंड देशाच्या एकूण संप्पति एवढे आहे

richest temple in India

मंदिराची स्थापना

त्रावन कोर राजाने पद्मनाभस्वामी मंदिराची स्थापना 18 व्या शतकात केली

richest temple in India

तळघरातील पाच खोल्या

या मंदिरातील तळघरातील पाच खोल्यांमधून एक लाख कोटी रूपयांचे मौल्यवान दागिने, सोने, चांदीचे भांडे मिळाले आहेत.

richest temple in India

मूर्तीची किंमत

यात भगवान विष्णूची विश्राम अवस्तेथ असलेली मूर्तीची किंमत 500 कोटीं वर आहे.

richest temple in India

स्थानिक लोकांच्या आंदोलना मुळे

या मंदिराची आणखी एक खोली स्थानिक लोकांच्या आंदोलना मुळे उघडले गेले नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

richest temple in India