Chinmay Jagtap
कित्येक जण दारूसोबत एनर्जी ड्रिंक पितात
मात्र ते हानीकारक आहे अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे.
एनर्जी ड्रिंक आणि दारू एकत्र केल्याने स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
संशोधकांनी उंदीरांवर हे संशोधन केले.
उंदीरांना फक्त दारू,फक्त एनर्जी पेय किंवा दोन्ही मिश्रण देण्यात आले.
ज्या उंदीरांना मिश्र पेय दिले होते त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये कमजोरी आढळून आली.
जेव्हा मेंदूचा विकास होत असतो त्या काळात एनर्जी ड्रिंक आणि दारू पिणे टाळावे असा सल्ला संशोधक देतात.
केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.