मेलोनींच्या मोबाईलचं कव्हर आहे खास; कशामुळे आहे चर्चेत?

Sudesh

मेलोनी

काही दिवसांपूर्वी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी PM मोदींसोबत एक खास सेल्फी क्लिक केला होता.

Meloni Phone Case | eSakal

मेलोडी

मेलोनी यांनी या फोटोसोबत #Melodi असा हॅष्टॅग दिला होता. या हॅष्टॅगची सगळीकडे चर्चा सुरू होती.

Meloni Phone Case | eSakal

फोन कव्हर

मात्र या सगळ्यात, मेलोनी यांच्या मोबाईलचं कव्हर देखील चर्चेत आलं आहे.

Meloni Phone Case | eSakal

मुलीची कला

मेलोनी यांच्या सात वर्षांच्या मुलीने बनवलेलं हे मोबाईल कव्हर अगदी खास आहे. यावर काही क्युट स्टिकर्सही दिसत आहेत.

Meloni Phone Case | eSakal

Anti-Anxiety

या फोन केसला 'अँटी अ‍ॅन्झायटी कव्हर' म्हटलं जात आहे. अति चिंतेपासून लढण्यासाठी हे कव्हर मेलोनींना प्रेरणा देते.

Meloni Phone Case | eSakal

प्रेरणादायी कोट्स

या कव्हरवर 'I've Got My Back', 'I am Enough', 'My Anxity Doesn't define me' असे प्रेरणादायी कोट्स लिहिले आहेत. सोबतच छोट्या छोट्या डिझाईन्स देखील आहेत.

Meloni Phone Case | eSakal

घटस्फोट

मेलोनी यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. त्यानंतर त्या मानसिकदृष्ट्या देखील एक लढा देत आहेत. यासाठी त्यांची मुलगीही त्यांना साथ देत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meloni Phone Case | eSakal