Jacqueline Fernandez : जॅक हटे नज़र ना तेरे फिगर से...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस

Jacqueline Fernandez | Sakal

जॅकलिनने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयांने अनेकांची मने जिंकले आहेत

Jacqueline Fernandez | Sakal

आता जॅकलिनने शेअर केलेल्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे

Jacqueline Fernandez | Sakal

या फोटोशूटचे फोटो जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

Jacqueline Fernandez | Sakal

चाहत्यांना तिचा बोल्ड आणि सिझलिंग लूक अनेकदा पाहायला मिळतो

Jacqueline Fernandez | Sakal

यावेळीही जॅकलिनच्या स्टाइलवरून नजर हटवणे कठीण झाले आहे

Jacqueline Fernandez | Sakal

नवीन फोटोशूटमध्ये जॅकलिनने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez | Sakal