तुम हुस्न परी तुम जाने जहाँ... Jacqueline Fernandez

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

जॅकलिन फर्नांडिस हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे.

jacqueline fernandez | sakal

सोशल मीडिया

नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

jacqueline fernandez | sakal

को-ऑर्ड सेट

जॅकलिन नेव्ही ब्लु कलरच्या को-ऑर्ड सेटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

jacqueline fernandez | sakal

वेगवेगळ्या पोज

जॅकलिनने तिचे हे नवीन फोटो वेगवेगळ्या पोजमध्ये शेअर केले आहेत.

jacqueline fernandez | sakal

दिसतेय सुंदर

या फोटोंमध्ये जॅकलिन खूपच सुंदर दिसत आहे.

jacqueline fernandez | sakal

फोटो व्हायरल

जॅकलिनचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

jacqueline fernandez | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

jacqueline fernandez | sakal

नवीन लूक

अनेकदा जॅकलिनचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

jacqueline fernandez | sakal