ब्लॅकब्युटीचा सेक्सी अंदाज! जॅकलिननं केलं क्लीनबोल्ड: Jacqueline Fernandez

Amit Ujagare (अमित उजागरे)

श्रीलंकन ब्लॅकब्युटीनं फिल्मफेअरच्या सोहळ्यात सादर केल्या हटके अदा

Jacqueline Fernandez

जॅकलीनच्या हटके आऊटफीटची सर्वत्र चर्चा होती

Jacqueline Fernandez

मुळातच हॉट आणि सेक्सी दिसणाऱ्या जॅकलीननं सर्वांना वेड लावलंय

Jacqueline Fernandez

जंगलात राहणाऱ्या आदिम जमातींच्या धर्तीवर तिचा पोषाख डिझाईन करण्यात आला आहे.

Jacqueline Fernandez

या हटके आऊटफीटमध्ये तिच्यातली मादकता कमी झालेली नाही.

Jacqueline Fernandez

जॅकलीन बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री बनलीए

Jacqueline Fernandez

या श्रीलंक ब्लॅकब्युटीचे भारतातही असंख्य चाहते आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez