Jaisalmer City : म्हारो शहर घणो सरस! शहराचं सौंदर्य बघून प्रेमात पडाल

सकाळ ऑनलाईन टीम

पर्यटनासाठी राजस्थान हे शहर प्रसिद्ध आहे यात काही शंका नाहीच.

Jaisalmer City | esakal

मात्र जैसलमेर शहराचं सौंदर्य तुम्हाला शहराच्या प्रेमात पाडेल असं आहे.

Jaisalmer City

नाथमेलची हवेली, जैसलमेर फोर्ट आणि बऱ्याच प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराचं नैसर्गिक सौंदर्य भारी आहे.

Jaisalmer City

तलावांनी वेढलेलं हे शहर नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं आहे.

दरवर्शी लाखो पर्यटक या शहराला भेट देतात.

Jaisalmer City

शहरातील मनमोहक दृष्ये बघून तुम्हाला तेथून परत येण्याची इच्छाच होणार नाही.

Jaisalmer City

तर या शहराचे इंटरनेटवर फोटो बघून तुम्हाला एकदा तरी या शहराला भेट देण्याची इच्छा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaisalmer City