अँडरसनने वयाच्या बाबतीत लाला अमरनाथ यांना देखील टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आज एक अनोखा विक्रम केला.

जेम्स अँडरसन हा भारतात आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज ठरला आहे.

अँडरसनने याबाबतीत भारताचे माजी वेगवान गोलंदाज लाला अमरनाथ यांना देखील मागे टाकले आहे.

अँडरसन 41 वर्षे आणि 187 दिवसांचा असताना भारतात कसोटी सामना खेळतोय.

लाला अमरनाथ यांनी 41 वर्षे आणि 92 दिवस इतके वय असताना 1952 मध्ये पाकिस्तानविरूद्ध सामना खेळला होता.

साक्षी धोनीने इन्स्टा पोस्टवर 'साईराम' लिहिताच नेटकरी जाम भडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.