Jamun Benefits : जांभूळ खाल्याने हिमोग्लोबिन वाढतं; वाचा आणखी फायदे

सकाळ डिजिटल टीम

आरोग्यासाठी फायदेशीर

जांभूळ किंवा ब्लॅक प्लम म्हणून ओळखले जाणारे हे आंबट गोड फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Jamun Benefits | esakal

अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच जांभूळ आवडते.

Jamun Benefits | esakal

जांभूळ खाण्याचे फायदे

जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण काही फायदे जाणून घेऊया.

Jamun Benefits | esakal

जांभूळमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक

जांभूळ खाल्याने शरीर हायड्रेट राहतं कारण जांभूळमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आहे.

Jamun Benefits | esakal

उन्हाळ्यात जांभूळ का खावे?

उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्रामुख्याने जांभूळ खाल्ले जातात.

Jamun Benefits | esakal

हिमोग्लोबिन वाढतं

जांभूळ खाल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढतं.

Jamun Benefits | esakal

स्कीनच्या आरोग्यासाठी उत्तम

जांभळामध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात आहे जे स्कीनच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

Jamun Benefits | esakal

आयुर्वेदातही खूप महत्त्वाचे स्थान

जांभूळला आयुर्वेदातही खूप महत्त्वाचे स्थान आहे

Jamun Benefits | esakal

जांभूळमध्ये लोहचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे डॉक्टर नेहमी जांभूळ खाण्याचा सल्ला देतात.

Jamun Benefits | esakal

याशिवाय जांभूळ रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jamun Benefits | esakal