Jamun Benefits : जांभूळ खाल्ल्याने एक नव्हे अनेक आजार पळतील दूर

साक्षी राऊत

पोषक तत्व

आयरन, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट हे पोषक तत्व जांभळात असतात. उन्हाळ्यात जांभूळ खाणे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते. याशिवाय अनेक आजारांच्या उपचारासाठी जांभूळ फायद्याचे असते.

Jamun Benefits

रक्ताची कमतरता

जांभूळ खाल्ल्याने रक्तातली कमतरता दूर होते. जांभळात भरपूर प्रमाणात आयरन असते.

Jamun Benefits

मधुमेहाच्या आजारात फायदेशीर

यात अँटीबायोटिक गुण असतात. त्यामुळे जांभूळ खाल्ल्याने मधुमेहाच्या रूग्णांचे निदान होते.

Jamun Benefits

हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक

जांभळामध्ये पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असते. त्यामुळे जांभूळ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो.

Jamun Benefits

वेट लॉसमध्ये फायदेशीर

यात फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे जांभूळ खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. पचनशक्ती सुधारते आणि फॅट शरीरावर जमा होते.

Jamun Benefits

गर्भावस्थेत फायदेशीर

गर्भावस्थेत जांभूळ खाणे फार फायदेशीर असते. जांभूळ खाल्ल्याने बाळाचा विकास चांगला होतो.

Jamun Benefits

ओरल हेल्थसाठीही फायद्याचे

तुम्हाला हिरड्यांसंबंधित समस्या असतील तर जांभूळ खाणे फायदेशीर ठरते. जांभूळ खाल्ल्याने हिरड्यांचे आरोग्य सुधारते.

Jamun Benefits

स्किनसाठी फायदेशीर

जांभूळ खाल्ल्याने स्किन संबंधित समस्या जसे की डाग, धब्बे दूर होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jamun Benefits