Janhvi Kapoor : लग्न कुणाचं अन् फोटोसेशन कुणाचं!

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही आता तिच्या फोटोंमुळे चर्चेत आल्याचे दिसते.

Janhvi Kapoor Anant Radhika Ambani pre wedding viral photo

एरवी तिच्या स्टायलिश फोटोंमुळे प्रसिद्ध असणाऱ्या जान्हवीनं आता जामनगर मधील फोटो शेयर केले आहेत.

Janhvi Kapoor Anant Radhika Ambani pre wedding viral photo

अनंत अन् राधिका अंबानीच्या प्री वेडिंगला जान्हवी सहकुटूंब सह परिवार गेली होती.

Janhvi Kapoor Anant Radhika Ambani pre wedding viral photo

अंबानी कुटूंबातील अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

Janhvi Kapoor Anant Radhika Ambani pre wedding viral photo

या लग्नसोहळ्याचे जान्हवीनं शेयर केलेले फोटो चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

Janhvi Kapoor Anant Radhika Ambani pre wedding viral photo

यापूर्वी देखील जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

Janhvi Kapoor Anant Radhika Ambani pre wedding viral photo

जान्हवी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

Janhvi Kapoor Anant Radhika Ambani pre wedding viral photo

सध्या जान्हवी बॉलीवूडच्या काही बिग बजेट प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor Anant Radhika Ambani pre wedding viral photo