Janhvi Kapoor: 'फुलपाखरु छान किती दिसते..'

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर

जान्हवीनं नुकतेच व्हाइट कॉटन शर्ट मधील कूल लूक फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवी कपूरचा समर लूक

जान्हवीचा हा समर मधील लूक कूल असला तरी जान्हवी भलतीच हॉट दिसत आहे.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवीचा नो-मेकअप लूक

जान्हवीचा हा नो मेकअप लूक भलताच चर्चेत आहे.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवीवर चाहते फिदा

जान्हवीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवीचा आगामी सिनेमा

जान्हवी लवकरच करण जोहरच्या 'दोस्ताना २' मध्ये देखील आपल्याला दिसणार आहे.

Janhvi Kapoor | Esakal

ग्लॅमरस जान्हवी

जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवी कपूर ट्रोल का होते?

जान्हवी कपूर अनेकदा तिच्या फोटोंमुळे ट्रोल होताना देखील दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor | Esakal