जान्हवी 'बवाल' करणार हे मात्र खरं Janhvi Kapoor

Aishwarya Musale

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Janhvi Kapoor | sakal

सोशल मीडिया

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | sakal

ग्रीन कलर साडी

जान्हवी ग्रीन कलरच्या साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Janhvi Kapoor | sakal

वेगवेगळ्या पोज

जान्हवीने वेगवेगळ्या पोजमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत

Janhvi Kapoor | sakal

दिसतेय सुंदर

या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor | sakal

फोटो व्हायरल

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Janhvi Kapoor | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

Janhvi Kapoor | sakal

नवीन लूक

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor | sakal