६९व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जान्हवी कपूर देणार परफॉर्म, म्हणाली...

Anuradha Vipat

अभिनेत्री जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर यावर्षी फिल्मफेअरच्या स्टेजवर परफॉर्म करणार आहे.

Janhvi Kapoor

फिल्मफेअरचे आयोजन

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत जान्हवी म्हणाली की, यावेळी चित्रपट आणि संस्कृतीशी घट्ट नाते असलेल्या गुजरातमध्ये फिल्मफेअरचे आयोजन करण्यात आले आहे.

Janhvi Kapoor

या चित्रपटाचे शूटिंग

मी गुजरातमध्ये बराच वेळ घालवला होता. मी माझ्या आगामी मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाचे शूटिंग तिथे केले आहे.

Janhvi Kapoor

चित्रपटाचा काही भाग

जान्हवी पुढे म्हणाली , चित्रपटाचा काही भाग अहमदाबाद आणि सुरतमध्ये शूट करण्यात आला आहे.

Janhvi Kapoor

यापेक्षा चांगली जागा

खरे सांगायचे तर गुजरात मला घरासारखे वाटते. यावेळी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही.

Janhvi Kapoor

ही पहिलीच वेळ

फिल्मफेअर पुरस्कार दोन दिवस चालण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Janhvi Kapoor

रश्मिकासोबतच्या एंगेजमेंटच्या बातम्यावर विजयने तोडले मौन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay engagement with Rashmika