जस्मिन भसीनने केली एअरलाइन कंपनीविरोधात नाराजी व्यक्त, म्हणाली 'मला अभिमान वाटतो पण...

Anuradha Vipat

अभिनेत्री जस्मिन भसीन

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Jasmin Bhasin

एअरलाइन कंपनीविरोधात नाराजी व्यक्त

अलीकडेच जस्मिन भसीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका एअरलाइन कंपनीविरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर ती चर्चेत राहिली आहे.

Jasmin Bhasin

एअर इंडियाच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने एअर इंडियाच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Jasmin Bhasin

ट्रेला टेपने चिकटवले

फ्लाइटच्या आतील फोटो शेअर करताना, अभिनेत्रीने सांगितले की एअर इंडियाच्या लोकांनी ट्रेला टेपने कसे चिकटवले होते.

Jasmin Bhasin

हे अत्यंत दुःखद

फोटो शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, 'देशातील या एअरलाइन्स वाहकांमधून प्रवास करताना मला खूप अभिमान वाटतो. पण हे काय आहे? ट्रे टेप वापरून अडकले आहे. हे अत्यंत दुःखद आहे.

Jasmin Bhasin

इंडिगोचे क्लासेस

जस्मिनने एअरलाइन एजन्सीच्या सेवेकडे बोट दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तिने इंडिगोचे क्लासेस घेतले होते.

Jasmin Bhasin

प्रसिद्धीसाठी नाही

जस्मिन पुढे म्हणाली, 'मी हे सर्व प्रसिद्धीसाठी करत नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasmin Bhasin