Jasmin Bhasin : जास्मिनचं मनाला भिडणारं रसरशित सौंदर्य...

सकाळ डिजिटल टीम

आज टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनने प्रत्येक घरात एक खास ओळख निर्माण केली आहे

Jasmin Bhasin

जस्मिन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Jasmin Bhasin

जस्मिन सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Jasmin Bhasin

अशातच जस्मिनने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Jasmin Bhasin

जस्मिनचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Jasmin Bhasin

चाहतेही जस्मिनच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Jasmin Bhasin

या फोटोत जस्मिन खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasmin Bhasin