Jasmin Bhasin : जास्मिनची फुलवारी पाहिलीत का?

सकाळ डिजिटल टीम

जास्मिन भसीन तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते

Jasmin Bhasin

बिग बाॅस शोमध्ये गेल्यापासून जास्मिनच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झाली आहे

Jasmin Bhasin

जास्मिन भसीनने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

Jasmin Bhasin

या फोटोंमध्ये जास्मिनने सुंदर अशा फुलानी बहरलेल्या ठिकाणी असल्याचे दिसत आहे

Jasmin Bhasin

या फोटोंना जास्मिनने फुलवारी असं कॅप्शन दिले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasmin Bhasin