आता जाणीव होते की तुम्ही... जसप्रीत बुमराह झाला भावूक

अनिरुद्ध संकपाळ

जसप्रीत बुमराहने जवळपास 11 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले.

Jasprit Bumrah

भारतीय युवा संघाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह पुनरागमनानंतर भावूक झाला होता.

Jasprit Bumrah

सामन्यापूर्वी बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला की, वातावरण खूप छान आहे. माला खूप चांगलं वाटत आहे.

Jasprit Bumrah

बुमराह क्रिकेटच्या मैदानावर परतण्याबाबत म्हणाला, तुम्ही काय मिस करत होता याची आता जाणीव होत आहे.

Jasprit Bumrah

मला पुनरागमन करताना आनंद होतोय.

Jasprit Bumrah

जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात 2 फलंदाज बाद करत धडाक्यात पुनरागमन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah