'जवान' फेम अभिनेत्रीचे 'हे' लूक्स एकदा बघाच!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री गिरीजा ओक

'जवान' या ब्लॉकबस्टर सिनेमात झळकल्यांतर अभिनेत्री गिरीजा ओक चांगलीच चर्चेत आली आहे.

Jawan actress girija oak | esakal

ग्लॅमरस गिरीजा

गिरीजा या ग्लॅमरस अंदाजामध्ये सुंदर दिसत आहे.

Jawan actress girija oak | esakal

नारी इन सारी

गिरीजा वेस्टर्न लूकसोबतच पारंपारिक साडीमध्ये ही तितकीच क्लास दिसते.

Jawan actress girija oak | esakal

फ्लोरल अंदाज

या फ्लोरल आऊटफीटमध्ये गिरीजा कमाल दिसत आहे.

Jawan actress girija oak | esakal

ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट

या ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट साडी लूकला गिरीजाने चार चॉंद लावले आहेत.

Jawan actress girija oak | esakal

गुलाबी हवा

या गुलाबी रंगाच्या सूटमध्ये गिरीजा खूपच सुंदर दिसत आहे. कानात घातलेल्या झुमक्यांमुळे तिचा लूक परफेक्ट दिसत आहे.

Jawan actress girija oak | esakal

यलो-पिंक लूक

या पिवळ्या रंगाच्या एथनिक गाऊनसोबत गिरीजाने पिंक कलरची ओढणी कॅरी केली आहे. या लूकमध्ये ती फारच कमाल दिसत आहे.

Jawan actress girija oak | esakal

सोबर लूक

या पिंक बॉर्डरच्या साडीमध्ये गिरीजाने सोबर आणि सिंपल लूक कॅरी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jawan actress girija oak | esakal