किती शिकली आहे जवानमधील 'कावेरी अम्मा'?

साक्षी राऊत

अभिनेत्री रिद्धी डोगराने जवान चित्रपटात शाखरूखच्या आईची भूमिका साकारली आहे.

Ridhi Dogra

कावेरी अम्मा

चित्रपटातील तिचे नाव कावेरी अम्मा म्हणून चर्चेत आहे. रिद्धी डोगराने कमला नेहरू कॉलेजमधून सायकोलॉजी (मानसशास्त्र)मध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.

Ridhi Dogra

दिल्लीत झाले प्राथमिक शिक्षण

रिद्धी डोगराने दिल्लीच्या एपीजे स्कूलमधून तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

Ridhi Dogra

रिद्धी डोगराचे वय

अभिनेत्री रिद्धी डोगराचे वय ३९ वर्षे आहे.

Ridhi Dogra

डेब्यू

टीव्ही मालिका 'झूम जिया रे 'मधून टीव्ही इंडस्ट्रीत तिने डेब्यू केला. आणि वेब सीरीज असुर मधून तिने ओटीटीवर एन्ट्री केली.

Ridhi Dogra

वैवाहिक जीवन

रिद्धी डोगराचे लग्न २९ मे २०११ मध्ये राकेश बापटशी झाले होते. मात्र नंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

Ridhi Dogra

रिद्धी डोगराचा भाऊ

रिद्धी डोगराचा भाऊ अक्षय डोगरा हा सुद्धा नामांकित अॅक्टर आहे.

Ridhi Dogra

टायगर-३

रिद्धी डोगरा लवकरच सलमान खानच्या टायगर-३ या चित्रपटात झळकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ridhi Dogra