Jaya Kishori : कथा वाचक जया किशोरी देशभरात फेमस, तिचं वय नेमकं किती?

सकाळ ऑनलाईन टीम

कथावाचक जया किशोरी

कथावाचक जया किशोरीने तिच्या भक्तीने आणि अद्भत कथा वाचनाच्या कलेने देशातील लाखोंची मनं जिंकली आहेत.

Jaya Kishori

वय

जया किशोरीचे वय केवळ २८ वर्षे आहे.

Jaya Kishori

किष्णभक्त जया

जया भगवान कृष्णाची फार मोठी भक्त आहे.

Jaya Kishori

आध्यात्मिक वातावरण

जयाचं बालपण हे आध्यात्मिक वातावरणातचं गेलंय.

Jaya Kishori

राधा

पंडित गोविंदराम मिश्रा तिला राधा म्हणतात.

Jaya Kishori

लहानपणापासूनच प्रसिद्ध

जया जेव्हा दहा वर्षांची होती तेव्हा तिने सुंदर कंदा हे गाणं म्हटलं होतं. त्यावेळी तिच्या गाण्याने तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Jaya Kishori

तिचे आजी आजोबा तिला आध्यात्मिक ज्ञानाबाबात बरंच काही सांगत असे. तसेच तिला क्रिष्णाच्या अनेक कथाही ऐकवत असे.

Jaya Kishori

जया किशोरी आणि वृद्धांमध्ये जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच ती तरुणांमध्येसुद्धा प्रसिद्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaya Kishori