Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे.

Jayakwadi Dam

हे आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण आहे

Jayakwadi Dam

मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. 

Jayakwadi Dam

हे धरण नाथसागर म्हणूनही ओळखलं जातं

Jayakwadi Dam

या धरणाची लांबी ६० किलोमीटरची आणि रुंदी दहा किलोमीटरची आहे

Jayakwadi Dam

मराठवाड्यासाठी सर्वांत मोठा पाण्याचा स्त्रोत म्हणून जायकवाडीकडे पाहिलं जातं. या धरणाला दोन कालवे असून यावर पाच जिल्हे अवलंबून आहेत.

Jayakwadi Dam

छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam