Jayant Patil :जयंत पाटील खरंच फॉरेनला शिकले का ?

Vaibhav Mane

जयंत पाटील

तरुणपणापासूनच शरद पवारांसारख्या अभ्यासू नेत्याची त्यांना साथ लाभली. हि बाब त्यांच्या राजकीय करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

Jayant Patil | sakal

जयंत पाटील

शरद पवार आणि जयंत पाटील यांचा फोटो

Jayant Patil | sakal

जयंत पाटील

विदेशात शिकायला होते अशीही चर्चा असते.

Jayant Patil | sakal

जयंत पाटील

जयंत पाटील यांनी अमेरिकेतील जगप्रसिद्ध हूवर धरणाला 2002 साली भेट दिली होती. तेव्हाच हा फोटो.

Jayant Patil | sakal

जयंत पाटील

कोणत्याही संघर्षाच्या परिस्थिती अत्यंत संयमाने ते निर्णय घेतात आणि जिंकतात हे त्यांच वैशिष्ट्य आहे.

Jayant Patil | sakal

जयंत पाटील

जयंत पाटील यांच्या शिक्षणाची चर्चा राज्यभर होत असते.

Jayant Patil | sakal

जयंत पाटील

राज्याचा सूक्ष्म अभ्यास असणाऱ्या नेत्यांपैकी ते एक आहेत.

Jayant Patil | sakal

जयंत पाटील

त्यांनी B.E. Civil मुंबई विद्यापीठ VJTI मधून 1983 ला केले. मग विदेशातल्या शिक्षणाची चर्चा का होते ?

Jayant Patil | sakal

जयंत पाटील

मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. पण त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्या तब्बेतीच्या कारणामुळे त्यांना भारतात यावे लागले, त्यामुळे विदेशातले शिक्षण पूर्ण झाले नाही.

Jayant Patil | sakal

जयंत पाटील

जयंत पाटील कुटूंबीयांसोबत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil | sakal