Jeans : रोज वापरत असलेली पहिली जीन्स कोणासाठी बनवली होती माहितीये?

सकाळ डिजिटल टीम

आजकाल जीन्स ही मुलांच्याच नाही तर मुलींच्याही रोजच्या पेहरावाचा भाग झाली आहे.

Jeans | esakal

जीन्स जेवढी स्टाइलिश दिसते तेवढीच कंफर्टेबलपण असते.

Jeans | esakal

त्यामुळे हल्ली अगदी सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटीज पर्यंत सगळेच जीन्स वारताना दिसतात.

Jeans | esakal

यात अनेक वेगवेगळ्या स्टाइल आणि ब्रँड्सपण डेव्हलप झाले.

Jeans | esakal

पण आपल्यासाठा रोजची झालेली ही जीन्स मुळात आपल्यासाठी बनवली गेलीच नव्हती.

Jeans | esakal

जीन्सची निर्मिती ही कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांसाठी बनवण्यात आली होती.

Jeans | esakal

त्याच्या खडतर कामात जाड, टिकाऊ कापडाची पँट आवश्यक होती. त्यामुळे ही जीन्स आणि त्याची रचना यांचा शोध लावण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jeans | esakal