वकील बनून सत्यासाठी लढणार जेनिफर, 'रायसिंघानिया व्हर्सेस रायसिंघानिया'चा टीझर रिलीज

Anuradha Vipat

या वेब सीरिजची घोषणा

जेनिफर विंगेट, करण वाही आणि रीम शेख स्टारर सिंघानिया व्हर्सेस सिंघानिया या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.

'Raisinghania vs Risinghania' teaser released

वकिलाच्या भूमिकेत

रविवारी या मालिकेचा टीझर प्रदर्शित झाला. मेजरनंतर जेनिफर विंगेट वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'Raisinghania vs Risinghania' teaser released

यांच्याही दमदार भूमिका

करण वाही आणि रीम शेख यांच्याही दमदार भूमिका दिसणार आहेत.

'Raisinghania vs Risinghania' teaser released

कोर्ट ड्रामा

'रायसिंघानिया व्हर्सेस रायसिंघानिया' हा कोर्ट ड्रामा सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे.

'Raisinghania vs Risinghania' teaser released

अभिनेत्री जेनिफर विंगेट

'कोड एम'मध्ये मेजरची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री जेनिफर विंगेट एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'Raisinghania vs Risinghania' teaser released

अनुष्काची (जेनिफर) स्तुती

टीझरची सुरुवात एका महिलेने अनुष्काची (जेनिफर) स्तुती करताना झाली आहे

'Raisinghania vs Risinghania' teaser released

दिव्यांका त्रिपाठीच्या 'अदृष्यम'चा प्रोमो रिलीज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adrishyam' Promo Release