Jimikand Benefits : हिवाळ्यात सुरण खा अन् निरोगी रहा, वाचा फायदे

सकाळ डिजिटल टीम

सुरण ही भाजी बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध असते.

Jimikand Benefits | esakal

सुरणमध्ये अनेक पोषक तत्व असतात. विशेषतः हिवाळ्यात सुरण खाण्याचे फार फायदे आहेत.

Jimikand Benefits | esakal

सुरणमध्ये पोटॅशियम, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, अँटी ऑक्सिडंट, ओमेगा ३ फॅटी असे बरेच पोषक तत्त्वे असतात.

Jimikand Benefits | esakal

सुरण अँटी ऑक्सिडंट आणि अँटा इंफ्लेमेटरी तत्वांचा बेस्ट सोर्स असतं.

Jimikand Benefits | esakal

मुळात सुरणची प्रकृती गरम असल्याने हिवाळ्यात सुरण खाल्ल्याने शरीरात गरमी वाढते.

Jimikand Benefits | esakal

यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबुत राहते. बध्दकोष्ठतेची समस्या राहत नाही.

Jimikand Benefits | esakal

सुरणमुळे मेटॅबोलिझम पण चांगलं राहतं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jimikand Benefits | esakal