एकदा रिचार्ज करा अन् वर्षभर रहा टेंशन फ्री...

Sandip Kapde

रिचार्ज

प्रीपेड योजनांचा विचार केला तर प्रत्येक वेळी आता कोणते रिचार्ज करायचे याचे टेन्शन असते.

jio best plan for 1 year

हेच कारण आहे की असे बरेच लोक आहेत जे एक वर्षाचा रिचार्ज शोधतात.

jio best plan for 1 year

दूरसंचार कंपन्या अशा अनेक योजना ऑफर करतात ज्यांची वैधता 365 दिवस म्हणजेच वर्षभर असते.

jio best plan for 1 year

Jio

आम्ही Jio च्या अशा काही प्लॅन्सबद्दल बोलत आहोत जे एकदा रिचार्ज केले तर वर्षभर चालू राहतील.

jio best plan for 1 year

दूरसंचार कंपनी

दूरसंचार कंपनी Jio 2525 रुपये ते 2999 रुपयांपर्यंतच्या दोन वार्षिक योजना ऑफर करते.

jio best plan for 1 year

सर्वप्रथम 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची वैधता मिळेल.

jio best plan for 1 year

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा दिला जातो. 365 दिवसांनुसार या प्लानमध्ये एकूण 912 जीबी डेटा दिला जातो. तसेच अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा असते.

jio best plan for 1 year

JioCinema

याशिवाय दररोज 100 एसएमएसचा लाभ दिला जातो. या वार्षिक योजनेत, ग्राहकांना Jio अॅप्स आणि JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या सेवांचा देखील प्रवेश दिला जातो.

jio best plan for 1 year

जिओचा 2545 रुपयांचा प्लॅन:

jio best plan for 1 year

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 336 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा दिला जातो. 336 दिवसांनुसार या प्लानमध्ये एकूण 506 जीबी डेटा दिला जातो. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते.

jio best plan for 1 year

JioSecurity

याशिवाय दररोज 100 एसएमएसचा लाभ दिला जातो. या वार्षिक योजनेत, ग्राहकांना Jio अॅप्स आणि JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या सेवांचा देखील प्रवेश दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

jio best plan for 1 year