जिओच्या खास रिपब्लिक डे ऑफर्स; प्रीपेड रिचार्जवर मोठे फायदे!

Sudesh

जिओ

रिलायन्स जिओने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रीपेड रिचार्जवर खास ऑफर्स लाँच केल्या आहेत.

Jio Republic Day Offer | eSakal

किंमत

365 दिवस वैधता असणाऱ्या या प्लॅनची किंमत 2,999 रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, जिओ टीव्ही, सिनेमा आणि क्लाऊड या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल.

Jio Republic Day Offer | eSakal

बेनिफिट्स

या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवस दररोज 2.5GB 4G डेटा मिळणार आहे. सोबत यामध्ये अनलिमिटेड 5G डेटाही मिळत आहे.

Jio Republic Day Offer | eSakal

ऑफर्स

या प्लॅनमध्ये स्विग्गीची स्पेशल ऑफर मिळत आहे. 299 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ऑर्डरवर 125 रुपयांचे दोन स्विग्गी कूपन मिळतील.

Jio Republic Day Offer | eSakal

इक्सिगो

Ixigo फ्लाईट बुकिंगवर 1500 रुपयांचा डिस्काउंट या प्लॅनवर मिळणार आहे.

Jio Republic Day Offer | eSakal

आजिओ

Ajio वर 2,499 रुपयांची खरेदी केल्यास तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट कुपन मिळत आहे.

Jio Republic Day Offer | eSakal

रिलायन्स डिजिटल

जिओच्या या रिचार्जमध्ये 10 टक्के रिलायन्स डिजिटल डिस्काउंट मिळत आहे. यासाठी कमीत कमी 5,000 रुपयांची खरेदी करणे गरजेचं आहे.

Jio Republic Day Offer | eSakal

कालावधी

ही ऑफर 15 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत उपलब्ध असणार आहे. माय जिओ अ‍ॅप किंवा वेबसाईटवरुन ही ऑफर मिळवता येईल.

Jio Republic Day Offer | eSakal

मोटोने लाँच केला दहा हजारांच्या आत तगडा स्मार्टफोन! पाहा फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moto G34 5G | eSakal