जिओ लवकरचं लॉंच करणार नविन फोन, काय असतील फिचर्स

Anuradha Vipat

Jio Phone 5G

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये Jio Phone 5G देखील BIS वर दिसला होता, तो देखील भारतात बनणार होता.

Jio new phone

 Jio Phone 5G

Jio Phone 5G ची लीक झालेला फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला आहे.

Jio new phone

महिन्याच्या अखेरीस लाँच

हा फोन ह्या महिन्याच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो

Jio new phone

डिस्प्ले

Jio Phone 5G मध्ये ६.५-इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो

Jio new phone

एलसीडी पॅनल

हा एक एलसीडी पॅनल असेल जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो

Jio new phone

बॅटरी

जिओ फोन ५जीमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते

Jio new phone

कॅमेरा

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio new phone