नीलेश अडसूळ
अभिनेता जितेंद्र जोशी आपल्या आईविषयी भरभरून बोलत असतो.
तो आपले नावही जितेंद्र शकुंतला जोशी असे लावतो.
आज त्याच्या आईचा वाढदिवस आहे.
म्हणून काही खास फोटो शेयर करत कवितेच्या माध्यमातून जितेंद्र व्यक्त झाला आहे.
या फोटोंमध्ये जितू, त्याची आई आणि त्याची लेक यांचे घनिष्ट नाते दिसून येते.
जितू कवितेत म्हणतो.. ' जहां जन्मा यह, पनपा जिसके गर्भागार में.. क्या उसको दे पाऊं, किस विधि प्रकट करूं आभार मैं..'
'हाथ पकड़ सिखलाती जो, पहले अक्षर का पहला ज्ञान.. शब्द कौनसे लाऊं नए मैं, कासे करूं उसका सम्मान' अशा शब्दात त्याने आईचे वर्णन केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.