'कोटा फॅक्टरी सीझन 3' साठी जितेंद्र कुमारने किती फी घेतली माहितेय?

रोहित कणसे

जितेंद्र कुमार स्टारर 'कोटा फॅक्टरी' या लोकप्रिय सीरीजचे दोन सीझन प्रचंड हिट झाले होते, आता या मालिकेचा तिसरा सीझन पुन्हा एकदा पेक्षकांच्या भेटीला येतोय.

jitendra kumar fees per episode for series kota factory season 3

'कोटा फॅक्टरी'मध्ये सर्वांचे मन जिंकली ती म्हणजे जीतू भैय्या या पात्राने, ही भूमिका जितेंद्र कुमार यांनी साकारली आहे.

jitendra kumar fees per episode for series kota factory season 3

जितेंद्र कुमारने YouTube वरील TVFच्या मालिकेतून अभिनयाचा प्रवास सुरू केला.

jitendra kumar fees per episode for series kota factory season 3

टिव्हीएफची सीरिज नंतर नेटफ्लिक्सने विकत घेतली आणि या मालिकेचा दुसरा सीझन नेटफ्ली्स या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता निर्माते 'कोटा फॅक्टरी'चा सीझन 3 आणत आहेत.

jitendra kumar fees per episode for series kota factory season 3

कोटा फॅक्टरी या मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजेच जीतू भैय्याने 'कोटा फॅक्टरी सीझन 3' मध्ये काम करण्यासाठी किती फी आकारली आहे ते जाणून घेऊया?

jitendra kumar fees per episode for series kota factory season 3

जितेंद्र कुमार हा ओटीटीवरील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्र कुमारने 'पंचायत 3' साठी प्रति एपिसोड 70,000 रुपये आकारले होते.

jitendra kumar fees per episode for series kota factory season 3

'कोटा फॅक्टरी 3' साठी देखील जितेंद्रने प्रति एपिसोड तेवढीच फी घेतल्याचे सांगितले जात आहे, मात्र अभिनेता किंवा प्रॉडक्शन हाऊसने अद्याप याबद्दल खुलासा केलेला नाहीये.

jitendra kumar fees per episode for series kota factory season 3

जितेंद्र कुमार व्यतिरिक्त, 'कोटा फॅक्टरी सीझन 3' मध्ये मयूर मोरे, रेवती पिल्लई, अहसास चन्ना, रंजन राज, आलम खान आणि राजेश कुमार देखील आहेत. तिलोत्तमा शोमही नव्या सीझनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

jitendra-kumar fees per episode for series kota factory season 3

सोनालीचं वाढलं वजन... ट्रोलर्सच झाले ट्रोल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni | Photos : @saneshashank