Devendra Jadhav
आज सगळीकडे रंगपंचमी उत्साहात साजरी होत आहे
अशातच जीव माझा गुंतला मालिकेतील कलाकारांनी रंगपंचमीचं सेलिब्रेशन केलंय
जीव माझा गुंतला मालिकेतील सर्व कलाकारांनी पडद्यामागे होळीचं सेलिब्रेशन केलंय
प्रतीक्षा मुणगेकर, पूर्वा शिंदे, योगिता चव्हाण अशा अनेक कलाकारांनी एकत्र येऊन मालिकेच्या सेटवर धम्माल धुळवड साजरी केली
कलाकारांनी खास पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करून रंगाची उधळण केली
शुटिंगमधून वेळ काढत सगळे कलाकार आनंदी होते
जीव माझा गुंतला गेले अनेक महिने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे
जीव माझा गुंतला मालिकेवर गेल्या वर्षभरात अनेक पुरस्करांचा वर्षाव झालाय
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.