हृदयी वसंत फुलताना! जिया पडली प्रेमात..

Vaishali Patil

'बिग बॉस ओटीटी 2'

'बिग बॉस ओटीटी 2' सध्या खुप चर्चेत आहे.

Jiya Shankar fall in love

आता या शोमध्ये गेम कमी आणि जोड्या जास्त तयार होत आहे.

Jiya Shankar fall in love

जोडी

आता शो मध्ये आणखी एका नव्या जोडीची चर्चा रंगली आहे.

Jiya Shankar fall in love

जिया शंकर आणि अभिषेक मल्हान

ती म्हणजे जिया शंकर आणि अभिषेक मल्हान यांच्या नावाची.

Jiya Shankar fall in love

प्रेमाचे वारे

जिया शंकर आणि अभिषेक मल्हान यांच्या रोमँटिक डान्सनंतर त्याच्या प्रेमाचे वारे घरात वाहू लागले आहे.

चर्चाही रंगली

दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी चर्चाही रंगली आहे.

Jiya Shankar fall in love

कौतुक

सोशल मीडियावर चाहते दोघांचेही कौतुक करत आहेत. ज्यामध्ये जिया शंकर आणि अभिषेक मल्हान यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपातंर कधी होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jiya Shankar fall in love