सकाळ डिजिटल टीम
जिया शंकर ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे
जिया वेड चित्रपटातील भूमिकेसाठी चांगलीच चर्चेत आली
जियाने नवीन फोटो शेअर केले आहेत
जियाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
शंकरने 2013 मध्ये अजय मंथेना विरुद्ध तेलुगू चित्रपट एन्था उंडांगा उन्नावे मध्ये अभिनय पदार्पण केले
नंतर 2017 मध्ये, ती अरुण चिदंबरम सोबत कानावू वरियम नावाच्या तमिळ चित्रपटात दिसली.
करण सिंगमार विरुद्ध बिंदासच्या लव्ह बाय चान्समधून अलीशा राय म्हणून तिने टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.
रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातील भूमिकेसाठी जियाला खास प्रसिद्धी मिळाली
जियाचा अभिनय देखील नैसर्गिक असतो
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने नाव कमावले आहे
तिचा अभिनया प्रेक्षकांना प्रेमात पाडतो
जियाच्या नवीन चित्रपटाती प्रक्षेक वाट पाहत आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.