Job Opportunity : १२ वी नंतर करा हे डिप्लोमा, नोकऱ्यांची लाइन लागेल

सकाळ डिजिटल टीम

जॉब ऑफर्स

बारावीनंतर जॉबचे बरेच ऑप्शन्स उपलब्ध असतात. अनेक सरकारी नोकऱ्यांमधे १२ वी पर्यंतची योग्यता मागितली जाते. तुम्ही एसएससी जीडीसुद्धा करू शकता.

Job Opportunity

हे कोर्सेस करूनही मिळेल जॉब

जर तुम्ही बारावीनंतर हे डिप्लोमा करताय तर तुम्हाला हवी ती जॉब मिळू शकते.

Job Opportunity

डी फार्म

तुम्ही मेडिकल फिल्डसाठी केला जाणार कोर्स डि-फार्मही करू शकता. त्यानंतर तुम्ही स्वत:चं मेडिकल शॉप ओपन करू शकता. किंवा मेडिकल रिप्रेंझेटेटिव्ह म्हणूनही तुम्हाला नोकरी मिळू शकेल.

Job Opportunity

हॉटेल मॅनेजमेंट

१२ नंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमधे डिप्लोमा करू शकता. यानंतर तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमधे तुमचं करियर घडवू शकता.

Job Opportunity

डिप्लोमा इन कंप्युटर सायन्स

आजचे युग हे टेक्नॉलॉजीचे आहे. तेव्हा तुम्ही कंप्युटरमधे डिप्लोमा करत तुम्ही आयटी किंवा सीएस कंपनीत जॉब करू शकता.

Job Opportunity

अॅनिमेशन आणि मल्टीमिडिया

हा कोर्स केल्यानंतर तुम्ही अॅनिमेशन क्रिएट करू शकता. यासोबतच तुम्ही ग्राफिक डिझायनिंगमधेही तुमचं करियर बनवू शकता.

Job Opportunity

पॉलिटेक्निक आणि आयटिआय

हा कोर्स तुम्ही १० वी नंतरही करू शकता. यातही बऱ्याच नोकरीच्या संधी आहेत.

Job Opportunity

डिप्लोमा इन नर्सिंग

या डिप्लोमा करून तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमधे सहज नोकरी मिळवू शकता.

Job Opportunity

इंटेरियर डिझायनिंग

तुम्ही १२ वी नंतर इंटेरियर डिझायनिंगसाठी तुम्ही डिप्लोमा करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Job Opportunity