केवळ एक चुक... ज्यामुळे उध्वस्त झालं कुमार गौरव यांच करिअर

Anuradha Vipat

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेता कुमार गौरव हा बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा आहे. त्यांनी 1981 मध्ये 'लव्ह स्टोरी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

Kumar Gaurav's career

फॅन फॉलोइंग

80 ते 90 च्या दशकात कुमार गौरवचे नाव इंडस्ट्रीत खूप गाजले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या काळात त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती.

Kumar Gaurav's career

करिअर उध्वस्त

मिडीया रिपोर्टनुसार आपल्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार बनलेला कुमार गौरव तेव्हा कोणत्याही अभिनेत्रीसोबत सहजासहजी काम करण्यास तयार नव्हता आणि हेच कारण बनले त्याचं करिअर उध्वस्त होण्यामागे.

Kumar Gaurav's career

व्यवसाय

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर सध्या कुमार गौरव स्वतःचा व्यवसाय करत आहे.

Kumar Gaurav's career

लग्न करण्याची इच्छा

असे म्हटले जाते की 66 वर्षीय कुमार गौरवने राज कपूर यांची मुलगी रीमा कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि राज कपूर यांनाही कुमार गौरव आवडला होता.

Kumar Gaurav's career

लग्न करण्यास नकार

रीमा आणि गौरव यांची एंगेजमेंट झालीा होती, मात्र याच दरम्यान कुमार गौरवची विजयता पंडितसोबत प्रेमकहाणी सुरू झाली, त्यानंतर त्यांनी रीमासोबत लग्न करण्यास नकार दिला होता.

Kumar Gaurav's career

नम्रता दत्तशी लग्न

कुमार गौरव आणि विजयाचे नातेही फार काळ टिकू शकले नाही आणि अखेर कुमार गौरवने संजय दत्तची बहीण नम्रता दत्तशी लग्न केले. नम्रता आणि कुमार गौरव आज दोघेही खूप आनंदात आहेत. दोघांना साची आणि सिया या दोन मुलीही आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kumar Gaurav's career