काजोलने मुलगी न्यासासोबत पोस्ट केला फोटो, म्हणाली- 'जगाची पर्वा न करता...

Anuradha Vipat

बालिका दिनाच्या शुभेच्छा

आज राष्ट्रीय बालिका दिन आहे. बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिची मुलगी न्यासा हिला राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Kajol posted a photo with daughter Nyssa

फोटो शेअर

काजोलने तिच्या इंस्टाग्रामवर तिची लाडकी न्यासा देवगणसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Kajol posted a photo with daughter Nyssa

कॅप्शन लिहून...

काजोलने या फोटोसोबत एक लांबलचक कॅप्शन लिहून तिच्या मुलीला राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Kajol posted a photo with daughter Nyssa

जगाचा काय परिणाम

पोस्टमध्ये तिची मुलगी न्यासाला टॅग करत काजोलने लिहिले - 'जेव्हा तुम्हाला मुलगी असते तेव्हा तुम्ही नेहमी विचार करता की तिच्यावर जगाचा काय परिणाम होईल?

Kajol posted a photo with daughter Nyssa

स्वतःसाठी उभ्या

पुढे काजोलने लिहिले, या दिवशी आपण आपल्या मुलींना इतकं सशक्त बनवूया की त्या जगाची पर्वा न करता स्वतःसाठी उभ्या राहू शकतील.

Kajol posted a photo with daughter Nyssa

मुलींना बळ

पुढे काजोलने लिहिले,राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचे कारण म्हणजे देशातील मुलींना बळ देणे. त्यांना शिक्षण देऊन स्त्री भ्रूणहत्येपासून वाचवायचे आहे.

Kajol posted a photo with daughter Nyssa

शाहरुख खानने नवीन चित्रपटाच्या आधी ही डॉक्युमेंट्री केली शूट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan shoot this documentary