नेत्यांची अक्कल काढणारी काजोल स्वत: किती शिकलीये

Vaishali Patil

काजोल

बॉलीवूड अभिनेत्री आणि चित्रपटअभिनेता अजय देवगणची पत्नी काजोलचं एक विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Kajol Statment Controversy kajol educational qualifications school in marathi viral

वक्तव्य

नुकत्याच केलेल्या वक्तव्यात काही अशिक्षित राजकारणी हा देश चालवत असल्याचे म्हटले आहे.

Kajol

त्या राजकारण्यांकडे देशाला पुढे नेण्याची दृष्टी नाही हे सांगायला लाज वाटत नाही असं ही तिनं सांगतिलं.

kajol | esakal

ट्रोल

काजोलच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. मात्र तिने नंतर यावर स्पष्टीकरणही दिलं.

kajol | esakal

शिक्षण

आता नेत्यांच्या शिक्षणावर बोलणाऱ्या काजोलचं काय शिक्षण झालं आहे. असा प्रश्न अनेकांना पडला.

kajol | esakal

पाचगणी

काजोलने तिचे शालेय शिक्षण पाचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून केले.

Lust Stories 2 star Kajol advises young actresses

काजोलने 16 वर्षांची असताना आणि शाळेत शिकत असताना तिचा पहिला चित्रपट 'बेखुदी' साइन केला होता.

Kajol on Make-up | Esakal

चित्रपटात करिअर करण्यासाठी त्यांनी शाळा सोडली. तिला नृत्यात रस होता. तिने कोणत्या कॉलेजात शिक्षण घेतले आहे याची माहिती नाही. त्यामुळे तिने पुढे शिक्षण पुर्ण केले नाही असं बोललं जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kajol | Esakal