काजोलने अजूनही पाहिलेला नाही लहान बहिणीचा 'नील एन निक्की'चित्रपट, तनिषाने सांगितले कारण

Anuradha Vipat

अभिनय करिअरला सुरुवात

तनिषा मुखर्जीने 2003 मध्‍ये 'श्श्श...' मधून अभिनय करिअरला सुरुवात केली.

actress Kajol

या चित्रपटात...

दोन वर्षांनंतर ती यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या 'नील एन निक्की' या चित्रपटात दिसली.

actress Kajol

चित्रपटाबाबत एक मजेशीर खुलासा

नुकत्याच झालेल्या एका संवादात तनिषाने या चित्रपटाबाबत एक मजेशीर खुलासा केला आहे.

actress Kajol

किसिंग सीन्समुळे...

तिने सांगितले की तिची बहीण काजोल हिने अजून हा चित्रपट पाहिलेला नाही. अनेक किसिंग सीन्समुळे तिने हा चित्रपट आजपर्यंत पाहिला नसल्याचे अभिनेत्रीने सांगितले.

actress Kajol

आणखी चांगली कामगिरी

ती पुढे म्हणाली की, जर तिला आता या चित्रपटाची ऑफर मिळाली असती तर तिने आणखी चांगली कामगिरी केली असती.

actress Kajol

कॉमेडी-ड्रामा

'नील 'एन' निक्की' हा अर्जुन सबलोक दिग्दर्शित कॉमेडी-ड्रामा होता.

actress Kajol

आपल्या मातृभाषेत चित्रपट बनवण्यास दिला श्रीरामने नकार , या भाषेत चित्रपट बनवण्याची आहे इच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shri Ram raghavan