Vaishali Patil
अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडमधील पॉवर कपल आहे.
24 फेब्रुवारी 1999 मध्ये काजोल आणि अजय देवगनचे लग्न झाले.
अजय देवगणसोबत लग्न करण्यापूर्वी काजोल दुसऱ्या कुणाला डेट करत होती.
रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणच्या आधी काजोल कार्तिक मेहताला डेट करत होती.
काजोल आणि कार्तिक मेहता यांचे नंतर ब्रेकअप झाले आणि त्याचे कारण आजपर्यंत कोणालाही माहीत नाही.
त्यानंतर काजोल आणि अजय देवगण एकमेंकांना डेट करु लागले. अजय देवगणसोबत तिची पहिली भेट 'हलचल' चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
काजोलच्या कुटूंबाचा दोघांच्या लग्नाला नकार होता मात्र त्याच्या विरोधात जात काजोल अन् अजयने लग्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.