'कल हो ना हो' चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण ,प्रीती झिंटाने काढली यश जोहरची आठवण, म्हणाली...

Anuradha Vipat

या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण

शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि सैफ अली खान स्टारर 'कल हो ना हो' या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Kal Ho Na Ho' completes 20 year

भावनिक ड्रामा चित्रपट

हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2003 रोजी प्रदर्शित झाला होता. हा एक भावनिक ड्रामा चित्रपट होता ज्याने प्रेक्षकांना रडवले.

Kal Ho Na Ho' completes 20 year

यश जोहरची आठवण

चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, मुख्य अभिनेत्री प्रीती झिंटाने चित्रपटाच्या काही क्लिप शेअर केल्या आहेत आणि चित्रपट निर्माते यश जोहरची आठवण देखील केली आहे.

Kal Ho Na Ho' completes 20 year

सृष्टीत मोठे नाव

कल हो ना हो' हा दिवंगत यश जोहर यांचा शेवटचा चित्रपट होता, जे चित्रपट सृष्टीत मोठे नाव होते.

Kal Ho Na Ho' completes 20 year

निर्मात्याचेही आभार

त्यानंतर 2004 मध्ये त्यांचे निधन झाले. पण असे दिसते की या चित्रपटामुळे प्रीती झिंटा आणि यश जोहर यांच्यात एक भावनिक बंध निर्माण झाला होता, ज्यामुळे अभिनेत्रीने दिवंगत चित्रपट निर्मात्याचेही आभार मानले आहेत.

Kal Ho Na Ho' completes 20 year

चित्रपटाची क्लिप शेअर

प्रीती झिंटाने तिच्या इंस्टाग्रामवर 'कल हो ना हो'च्या शीर्षक गीतासह चित्रपटाची एक क्लिप शेअर केली आहे.

Kal Ho Na Ho' completes 20 year

यश अंकलची नेहमीच आभारी

यासोबत तिने लिहिले - 'त्या आठवणी कोणीही घेऊ शकत नाही आणि हा अविश्वसनीय चित्रपट बनवल्याबद्दल मी यश अंकलची नेहमीच आभारी राहीन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kal Ho Na Ho' completes 20 year