भारतातील कित्येक पिढ्यांचं प्रेरणास्थान, कल्पना चावला!

Sudesh

कल्पना चावला

भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर म्हणून कल्पना चावला ओळखल्या जातात.

Kalpana Chawla | eSakal

Kalpana Chawlaअंतराळ सफर

1997 साली त्यांनी पहिली अंतराळ यात्रा पार पाडली. त्या सुमारे 372 तास अंतराळात होत्या.

Kalpana Chawla | eSakal

2003

यानंतर 2003 साली पुन्हा एकदा त्यांची अंतराळ यात्रेसाठी निवड झाली.

Kalpana Chawla | eSakal

उड्डाण

16 जानेवारी रोजी नासाच्या कोलंबिया स्पेस शटलमधून त्यांनी उड्डाण केलं. त्यांच्यासोबत अन्य सात अंतराळवीर होते.

Kalpana Chawla | eSakal

अंतराळ

यावेळी त्या 15 दिवस, 22 तास आणि 20 मिनिटे अंतराळात होत्या.

Kalpana Chawla | eSakal

दुर्घटना

यानंतर 1 फेब्रुवारी 2003 रोजी जेव्हा हे स्पेस शटल पृथ्वीवर परत येत होतं, तेव्हा त्याचा मोठा विस्फोट झाला.

Kalpana Chawla | eSakal

मृत्यू

या दुर्घटनेत कल्पना चावला आणि स्पेस शटलमधील सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला.

Kalpana Chawla | eSakal

प्रेरणा

कल्पना चावला यांचं आयुष्य लहान होतं, मात्र त्यांनी देशातील कित्येक पिढ्यांमधील मुलींना अंतराळ संशोधनाबाबत प्रेरणा दिली.

Kalpana Chawla | eSakal

निकोला टेस्ला यांच्या पाच भविष्यवाण्या; ज्या आज झाल्यात खऱ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikola Tesla Predictions | eSakal
येथे क्लिक करा