कमल हसनचा पराक्रम, एका चित्रपटात साकारल्या 10 व्यक्तिरेखा,जाणून घ्या चित्रपटाचे ?

Anuradha Vipat

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार

कमल हसन हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहे. तो केवळ एक उत्कृष्ट अभिनेताच नाही तर गायक, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता देखील आहे.

Kamal Haasan

चित्रपटात 10 पात्रे साकारली

एकदा कमल हसनने असा पराक्रम केला होता की, ते रुपेरी पडद्यावर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. एका चित्रपटात त्याने स्वतः 10 पात्रे साकारली होती.Kamal Haasan

Kamal Haasan

परफेक्शनसाठी ओळख

कमल हासन त्याच्या चित्रपटांमध्ये परफेक्शनसाठी ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या लूकवर प्रयोग करतो.

Kamal Haasan

शानदार काम

'चाची 420', 'विश्वरूपम' आणि 'इंडियन' असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये कमल हसनचे शानदार काम पाहायला मिळते.

Kamal Haasan

सहाय्यक भूमिका

'दशावथाराम' या चित्रपटात कमल हसनने नायकापासून खलनायकापर्यंत अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

Kamal Haasan

जोरदार रेकॉर्ड

कमल हसनने २००८ साली रिलीज झालेल्या 'दशावतारम'नेही जोरदार रेकॉर्ड बनवला होता. .

Kamal Haasan

पहिला तमिळ चित्रपट

या चित्रपटाचे बजेट 60 कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 200 कोटींचा व्यवसाय केला होता. इतकी कमाई करणारा 'दशावथाराम' हा पहिला तमिळ चित्रपट होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamal Haasan