KRK : मला पंतप्रधान व्हायचंय! नेटकरी म्हणे, जास्तच होतंय

युगंधर ताजणे

अभिनेता कमाल राशिद खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत राहणारा अभिनेता आहे. आताही त्यानं भलतचं विधान केलं आहे.

Kamal Rashid Khan Trolled

केआऱकेनं त्याच्या ट्विटरवरुन आपल्या देशाचा पंतप्रधान व्हायला आवडेल. अशा प्रकारचे वक्तव्य करुन वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे.

Kamal Rashid Khan Trolled

तुम्हाला जर भारत हा जगातील सगळ्यात श्रीमंत बनवायचा असेल तर मला एकदा पीएम करा. असे केआरकेनं म्हटलं आहे.

Kamal Rashid Khan Trolled

सोशल मीडियावर आपल्या बेताल वक्तव्यानं केआरकेनं नेहमीच वादाला सुरुवात केली आहे.

Kamal Rashid Khan Trolled

काही वर्षांपूर्वी त्यानं थेट भाईजान सलमान खानशी पंगा घेतला होता.त्यानंतर त्याला कोर्टानं चांगलेच खडसावले होते.

Kamal Rashid Khan Trolled

आताही केआरकेच्या बेताल वक्तव्यानं नेटकरी संतापले असून त्यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

Kamal Rashid Khan Trolled

काही नेटकऱ्यांनी केआरकेला तुझे जरा जास्तच होत आहे. अशा शब्दांत त्याच्यावर टीका केली आहे.

Kamal Rashid Khan Trolled

तू वेळीच सुधारण्याची गरज आहे असे सांगत अन्यथा तुला कोणी चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या शब्दांत ताकीद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamal Rashid Khan Trolled