अवघा रंग एक झाला, कमला एकादशीला सजला विठुरायाचा गाभारा

साक्षी राऊत

कमला एकादशी

पुरुषोत्तम महिन्यातील एकादशीला कमला एकादशी आणि पद्मिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. 

Kamla Ekadashi

कमला एकादशी व्रताचे फायदे

 हे एकादशी व्रत केल्याने शरीर, मन आणि धनाचे सर्व त्रास दूर होतात. 

Kamla Ekadashi

ब्रम्हयोगावर एकादशी

आजच्या एकादशीला पद्मिनी एकादशी असं म्हणतात. ही तीन वर्षांनंतर आली आहे. तर आज ब्रह्म योग आहे त्यामुळे जवळपास 19 वर्षांनंतर ब्रह्म योगावर ही एकादशी आली आहे.

Kamla Ekadashi

श्रावणाच्या अधिकमासातील कमला एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठुरायाचा गाभारा फुलांनी बहरुन गेला आहे.

Kamla Ekadashi

आकर्षक सजावट

विठुरायाच्या मंदिराला रंगीबेरगी फुलांची रंगसंगती साधत आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Kamla Ekadashi

कमला एकादशीचे व्रत कसे करावे

सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत आणि उपासना करून शुभ मुहूर्तावर पूजा करावी.नंतर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो घेऊन ते एका ताटावर ठेवावा.

Kamla Ekadashi

सुशोभित फुलांनी सजवलेल्या विठुरायाचं मंदिर आज फारच आकर्षक दिसतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamla Ekadashi